व्याकरण शुध्द्लेख्नन प्रणाली

व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली

Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 160.00
Regular price
Rs. 200.00
Sold out
Unit price
per 

१९६२ सालीं महाराष्ट्र सरकारने आम जनतेच्या सोयीसाङ्गीं राजभाषा मराङ्गीची म्हणून एक व्यावहारिक लेखन-नियमावली जारी केली. परंतु व्यवहाराच्या हव्यासापोटीं, सदर नियमावलीला आधारभूत असलेला व्याकरणाचा पाया डळमळीत झाला. व्याकरणाचें भक्कम अधिष्ठान न राहिल्यामुळें, ‘विवेकभ्रष्टानां भवति विनिपात: शतमुख:’ या उक्तीनुसार आता अध:पाताच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. हा अध:पात अंशत: तरी थोपवावा या भावनेने ‘व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’चा पुरस्कार करण्यासाङ्गीं केलेला हा एक लक्षणीय प्रयत्न होय.